आपल्या गावाची नवीन घरकुल यादी जाहीर! यादीत नाव चेक करा

तुम्ही जर घरकुल योजनेसाठी (Gharkul Yojana) अर्ज केला असेल आणि तुमचं नाव यादीमध्ये आलं आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असालच, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे! आता तुम्ही तुमच्या मोबाइलवरच घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने घरकुल यादीमध्ये (Gharkul Yadi 2025) तुमचं नाव तपासू शकता. एवढंच नाही, तर तुमच्या संपूर्ण गावाच्या घरकुल यादीमध्ये कोणाकोणाची नावे समाविष्ट … Continue reading आपल्या गावाची नवीन घरकुल यादी जाहीर! यादीत नाव चेक करा