Jowar Price Today : ज्वारीला या बाजार समितीत मिळाला सर्वाधिक 5340 रु. क्विटल भाव, ज्वारी आजचा बाजारभाव

By Bhimraj Pikwane

Published on:

Jowar Price Today

Jowar Price Today: 23 मार्च रोजी ज्वारीची आवक कमी असली तरी बाजारभावाने चांगली कामगिरी केली. आतापर्यंत केवळ पाच हजार क्विंटल ज्वारीची आवक झाली आहे. येथे मालदांडी, मुलताटो, दादर ज्वारीची मोठी आवक आहे. त्यानंतर रब्बी आणि पांढऱ्या ज्वारीचे प्रमाण येते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पणन मंडळाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार आज ज्वारीचा सरासरी भाव दोन हजार ते चार हजार रुपये आहे. पणन मंडळाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार आज धुळे बाजार मंडळात दादर ज्वारीचा सरासरी भाव २६५५ आहे. मात्र जळगाव बाजार समितीत दादरची ज्वारी सर्वाधिक 5,550 रुपयांना विकली गेली.

संकरित ज्वारी आणि पांढऱ्या ज्वारीच्या किमती:

संकरित ज्वारी 2,100 ते 3,500 रुपये दराने विकली जाते. एकट्या अमरावती बाजार समितीत येणारी स्थानिक ज्वारी २६०० रुपयांना विकली जाते. पाच बाजार समित्यांमध्ये एकूण 350 क्विंटल पांढऱ्या ज्वारीची आवक झाली. या ठिकाणी पांढऱ्या ज्वारीचा बाजारभाव 2,100 ते 3,900 रुपयांपर्यंत आहे.

Jowar Price Today: ज्वारी आजचा बाजारभाव खालीलप्रमाणे

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/03/2024
सिल्लोडक्विंटल4200020002000
23/03/2024
राहूरी -वांबोरीक्विंटल5170125001850
वैजापूरक्विंटल20151023552100
राहताक्विंटल16180223512075
धुळेदादरक्विंटल73180028502655
जळगावदादरक्विंटल41525055505340
पाचोरादादरक्विंटल600227526502451
अकोलाहायब्रीडक्विंटल69175026352250
धुळेहायब्रीडक्विंटल543200721832145
जळगावहायब्रीडक्विंटल553240031002900
सांगलीहायब्रीडक्विंटल330318033003240
चिखलीहायब्रीडक्विंटल18150020001750
नागपूरहायब्रीडक्विंटल3340036003550
अजनगाव सुर्जीहायब्रीडक्विंटल7180022002000
शेवगाव – भोदेगावहायब्रीडक्विंटल4260026002600
नांदूराहायब्रीडक्विंटल160185021532153
अमरावतीलोकलक्विंटल3245027502600
कोपरगावलोकलक्विंटल3198019801980
सोलापूरमालदांडीक्विंटल19325036803410
पुणेमालदांडीक्विंटल677420050004600
जामखेडमालदांडीक्विंटल716250045003500
पाथर्डीमालदांडीक्विंटल12225029002550
वडूजमालदांडीक्विंटल300380040003900
मंगळवेढामालदांडीक्विंटल80260032003000
आंबेजोबाईमालदांडीक्विंटल4325032503250
परांडामालदांडीक्विंटल43315036003200
सोनपेठमालदांडीक्विंटल20250029002600
ताडकळसनं. १क्विंटल40200025002300
मालेगावपांढरीक्विंटल60194138002699
पाचोरापांढरीक्विंटल200200022352131
औराद शहाजानीपांढरीक्विंटल16250035512875
मुरुमपांढरीक्विंटल10220042503225
तुळजापूरपांढरीक्विंटल105250039003550
दुधणीपांढरीक्विंटल58340544703925
माजलगावरब्बीक्विंटल272180031752900
जिंतूररब्बीक्विंटल4200020002000
गेवराईरब्बीक्विंटल8170028902000
सांगलीशाळूक्विंटल323350052004350
चिखलीशाळूक्विंटल12180023002050
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल15190024022151
परतूरशाळूक्विंटल11220023502275
देउळगाव राजाशाळूक्विंटल50220023002250

Bhimraj Pikwane

https://mhshetkari.com I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of Help In Marathi And https://mhshetkari.com. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

Leave a Comment

Footer
Close Visit Mhshetkari