लाडकी बहीण योजना’: लाखो महिला अपात्र! तुम्हाला पुढील हप्ता मिळणार का? लगेच तपासा!

राज्यातील महिलांना आर्थिक बळ देणाऱ्या ‘लाडकी बहीण योजने’संदर्भात एक महत्त्वाची आणि काहीशी चिंताजनक बातमी समोर आली आहे. सध्या या योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर वाढता ताण येत असल्याने, पात्रतेच्या अटी अधिक कठोर करण्यात आल्या आहेत. या कडक नियमांमुळे आतापर्यंत लाखो महिलांचे अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. याचा थेट परिणाम असा आहे की, अपात्र ठरलेल्या या महिलांना योजनेचे … Continue reading लाडकी बहीण योजना’: लाखो महिला अपात्र! तुम्हाला पुढील हप्ता मिळणार का? लगेच तपासा!