फवारणी पंप 100 टक्के अनुदानावर; येथे अर्ज करावा

फवारणी पंप 100 टक्के अनुदानावर: फवारणी पंप अनुदानावर मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून आपण फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? ऑनलाइन अर्ज करून लाभ कसा मिळवायचा? अशा प्रकारची सर्व माहिती आपण जाणून घेऊया.

निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात
निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात

फवारणी पंपासाठी अर्ज केल्यास कोणत्या पंपासाठी किती अनुदान मिळत आहे

हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा
हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा
  • बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी 50 टक्के अनुदान देण्यात येत आहे.
  • सौ ऑपरेटेड फवारणी पंपासाठी 100% अनुदान देण्यात येत आहे.

फवारणी पंप अनुदानावर मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे?

  • अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी https://mahadbt.maharashtra.gov.in च्या अधिकृत पोर्टलवर भेट द्यावी लागते
  • महाडीबीटीच्या या पोर्टलवर आल्यावर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र टाकून रजिस्टर मोबाईल नंबर वरती OTP पाठवण्यात येतो. तो टाकायचा.
  • तुमच्याकडे जर शेतकरी ओळखपत्र नसेल तर, जवळच्या सीएससी केंद्रामध्ये भेट देऊ शकता. अशाप्रकारे ओटीपी टाकून लॉगिन करावे.
  • तुम्ही जर या अगोदर लॉगिन केले नसेल आणि प्रथम लॉगिन करत असाल तर तुम्हाला येथे तुमचे प्रोफाईल 100 टक्के भरून घेणे आवश्यक आहे तसेच तुमची श्रेणी आणि तुमची सर्व मूलभूत माहिती भरावी.
  • तुमचे प्रोफाईल भरल्यानंतर घटकांसाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावे.
  • कृषी यांत्रिकीकरण पर्याय निवडावा.
  • यामध्ये कृषी यंत्र अवजाराचे खरेदीसाठी अर्थसहाय्य पर्याय निवडावा.
  • यंत्र समजले तसेच अवजारे निवडा- यामध्ये तुम्हाला यंत्रसामग्री अवजारे या पर्यायावर ती ‘पिक संरक्षण अवजारे’ अशा प्रकारचा पर्याय दिसतो.
  • येथे ‘बॅटरी ऑपरेटेड स्पेअर’ किंवा ‘सौरचलित नॅपसेक फवारणी पंप’ यापैकी कोणता पंप पाहिजे तो पर्याय निवडायचा आहे.
  • पंपाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘जतन करा’ या पर्यावर करायचे.
  • त्यानंतर तुम्हाला पहा ( View) पर्यावरण क्लिक करून अटी शर्ती मान्य कराव्या. अर्ज सादर करा या पर्यावरण क्लिक करून घ्यायचे.
  • अशाप्रकारे तुमचा अर्ज यशस्वी त्या सबमिट होईल आणि या पद्धतीने तुम्ही घरबसल्या देखील फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

female police officer video Viral
तिने भररस्त्यात मर्यादा ओलांडली! महिला पोलिस अधिकाऱ्याचे: कपडे फाडले, केस ओढले अन्…, संतापजनक VIDEO व्हायरल पहा

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI