रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार; नद्यांना पूर, व्हिडिओ व्हायरल!

रत्नागिरी, १५ जुलै २०२५: सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलेले आहेत. जिल्ह्याच्या बहुतांशी सर्वच तालुक्यांमध्ये कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहेत. प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने अनेक गावांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये पाणी शिरलेले आहे. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश जारी केले आहे. … Continue reading रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार; नद्यांना पूर, व्हिडिओ व्हायरल!