बँक ऑफ बडोदामध्ये 02500 जागांसाठी मोठी भरती जाहीर; पदवीधरांना संधी!

BOB Local Bank Officer Recruitment 2025: बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये नोकरी शोधणाऱ्या पदवीधरांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे! बँकेने “स्थानिक बँक अधिकारी” (Local Bank Officer) पदासाठी एकूण २५०० रिक्त जागांची मेगा भरती जाहीर केलेली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २४ जुलै … Read more

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2000 रूपये मिळवण्यासाठी, ही ६ कामे लगेच करा

PM Kisan 20th installment date: पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २० वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जुलै २०२५ रोजी बिहारच्या मोतिहारी दौऱ्यावर असताना, याच दिवशी ते PM Kisan योजनेचा २० वा हप्ता जारी करू शकतात. मात्र, या कार्यक्रमाबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाहीत. सरकारने … Read more

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना: मोफत गॅस अनुदान कधी मिळणार?

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत (Mukhyamantri Annapurna Yojana) पात्र महिलांना वर्षाला ३ मोफत गॅस सिलेंडर देण्यात येत असतात. ज्या महिला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पात्र लाभार्थी आहेत आणि ज्यांच्याकडे ‘प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना’ (PM Ujjwala Yojana) चे कनेक्शन आहे किंवा ज्यांच्या नावावर ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळतो. २०२४-२५ चा निधी … Read more

एसटी महामंडळात 29,361 पदाची मेगा भरती; संपूर्ण माहिती MSRTC Recruitment 2025

MSRTC Recruitment 2025: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC – एसटी महामंडळ) सध्या ८६,५६२ कर्मचारी कार्यरत आहे. यात वर्ग १, २, ३, ४ अशा वर्गनिहाय कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मात्र, शासनाने मंजूर केलेल्या १ लाख २५ हजार ८१४ कर्मचाऱ्यांच्या तुलनेत आजही तब्बल २९ हजार ३६१ पदे रिक्त आहेत. या मोठ्या कर्मचारी कमतरतेमुळे एसटीच्या दैनंदिन … Read more

अण्णा भाऊ साठे योजना: समाजासाठी थेट कर्ज योजनेत १ लाखांपर्यंतची मर्यादा; २० जुलैपर्यंत अर्ज करावे!

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळा मार्फत मातंग आणि तत्सम समाजातील दारिद्र्यरेषेखालील (BPL) नागरिकांसाठी थेट कर्ज योजना (Direct Loan Scheme) राबवण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत १ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिली जाणार आहेत. इच्छुकांनी २० जुलैपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. Anna Bhau Sathe Loan … Read more

धक्कादायक! SBI चे 96 हजार कोटी रुपये बुडाले; कर्ज बुडवणाऱ्यांची नावे जाहीर नाही

मुंबई: देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीयीकृत बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India – SBI) ला मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. बँकेचे तब्बल ९६,५८८ कोटी रुपये कर्जदारांनी बुडवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, थकलेल्या कर्जाची २७९ प्रकरणे राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे (NCLT) नेऊनही, सुमारे १ लाख ४४ कोटी रुपयांच्या एकूण दाव्यांपैकी ६७ टक्के … Read more

तुकडेबंदी कायदा रद्द! आता १ गुंठा जमीनही खरेदी करता येणार!पावसाळी अधिवेशनात महसूल मंत्र्याची माहिती

लाखो नागरिकांसाठी आणि विशेषतः छोटे भूखंड खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आलेली आहे! महाराष्ट्र शासनाने अखेर जमीन तुकडेबंदी कायदा (Land Fragmentation Act) रद्द करण्याची घोषणा केलेली आहे. महसूलमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनात ही माहिती दिली आहे, ज्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या कायद्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार आहे. तुकडेबंदी कायदा रद्द: १५ दिवसांत … Read more

‘लाडकी बहीण योजना’ पोर्टल बंद; या महिलांना पैसे मिळणार नाही?

मंडळी, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या गाजावाजासह सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सध्या अडचणीत सापडलेली पहायला मिळत आहे. गेल्या 6 महिन्यांपासून या योजनेचे पोर्टल बंद असल्यामुळे, अनेक पात्र महिलांना अजूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे “आम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी नाही का?” असा संतप्त सवाल महिला वर्गातून विचारला जात आहेत. पोर्टल … Read more

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (MIS): दरमहा ६,००० रुपये मिळवा! Post Office Scheme

नमस्कार मित्रांनो! आज आपण पोस्टाच्या एका खास योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, जी तुम्हाला दरमहा निश्चित उत्पन्न मिळवून देत आहे. आपण आपले पैसे बँक एफडी, घर किंवा जमिनीत गुंतवतोच, पण पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला दरमहा ६,००० रुपये कसे मिळू शकते, यासाठी काय करावे लागणार आणि कोणती कागदपत्रे लागतील, याविषयी सविस्तर माहिती पाहूयात. पोस्ट ऑफिस मासिक … Read more

पुढील 24 तासात या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस

पुढील काही तासांत आणि रात्री विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधारेचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मराठवाडा तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा ‘यल्लो अलर्ट’ हवामान खात्याने दिलेला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने जारी केलेला आहे. विदर्भातील हवामान अंदाज: मराठवाड्यातील हवामान अंदाज: उत्तर मध्य महाराष्ट्रातील हवामान अंदाज: मध्य … Read more