आज बारावीचा निकाल या वेबसाईटवर पहा! बारावी निकाल वेबसाईट 12th result website

12th result website राज्यातील बारावीच्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आनंदाची बातमी समोर येत आहे बारावी बोर्डाचा निकाल आज आहे आणि बारावी बोर्डाचा निकाल कुठे बघायचा? कशाप्रकारे बघायचा? याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत

12th result website संपूर्ण माहिती

निकाल जाहीर झाल्यानंतर कसा पहाल?

निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थी ते मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतील. त्यासाठी mahresult.nic.in, mahahsscboard.in, आणि hscresult.mkcl.org ही संकेतस्थळं उपलब्ध असतील.

निकाल पुढील संकेतस्थळावर पाहता येणार

mahresult.nic.in

Ladki Bahin Yojana May Installment
या महिलांना एप्रिल व मे महिन्याचे 3,000 रूपये एकत्र मिळणार; Ladki Bahin Yojana May Installment

results.digilocker.gov.in

mahahsscboard.in

https://hscresult.mkcl.org

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा परीक्षा क्रमांक (Roll Number) आणि इतर आवश्यक माहिती, जसे की जन्म तारीख किंवा आईचे नाव, टाकणे अनिवार्य असणार आहे. निकाल पाहण्यासाठी खालील सोप्या स्टेप्सचा अवलंब करता येईल:

Cylinder Blast News
30 सेकंदात 300 सिलेंडरचा स्फोट व्हिडिओ पहा; थरारक व्हिडिओ पाहून मन सुन्न होईल.. Cylinder Blast News

प्रथम mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या, त्यानंतर होमपेजवरील “SSC/HSC Result 2025” या लिंकवर क्लिक करावे, त्यानंतर तुमचा परीक्षा क्रमांक आणि इतर माहिती भरून सबमिट करावे. निकाल स्क्रीनवर झळकला की त्याचा स्क्रीनशॉट किंवा प्रिंटआउट काढून ठेवावी.

एसएमएसद्वारे निकाल पाहण्याची पद्धत

तसेच, ज्यांच्याकडे इंटरनेटची सोय नाही त्यांच्यासाठी एसएमएसद्वारे निकाल पाहण्याची सुविधाही मंडळ पुरवते. दहावीच्या निकालासाठी MHSSC <Seat No> असा मेसेज टाइप करून 57766 या क्रमांकावर पाठवावा लागेल, तर बारावीच्या निकालासाठी MHHSC <Seat No> असा मेसेज टाकून तोच क्रमांक वापरावा लागेन. काही वेळातच निकाल संबंधित क्रमांकावर पाठवला जाणार आहे.

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI