या मुलांना 2250 रुपये महिना मिळणार; क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना ऑनलाइन अर्ज, | Krantijyoti Savitribai Phule Child Care Scheme

Krantijyoti Savitribai Phule Child Care Scheme: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतून एकल पालक असणाऱ्या मुलांना आता २ हजार २५० रुपये मिळत आहे. या योजनेत पूर्वी १ हजार १०० रुपये देण्यात येत होते.

त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहेत. विधवा, घटस्फोटित महिला तसेच अनाथ बालकांना योजना मिळवण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहेत.

महिला व एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्यालयात (पंचायत समिती) कुटुंब संरक्षण अधिकारी  यांच्याकडून अर्ज पूर्ण भरून तालुका ह स्तरावर तपासून घ्यावा व जिल्ह्याच्या ठिकाणी बालकल्याण समितीसमोर 5 मुलांना समक्ष नेऊन फॉर्म जमा करणे आवश्यक आहेत.

कोरोनानंतर या योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून सध्या जिल्ह्यात ४५,८०० लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहे.

दरम्यान, या योजनेत सुरवातीला अर्जदारांची गृहचौकशी करण्यात येत असते. पालकाचे उत्पन्न एक लाख रुपयेपर्यंत असणे आवश्यक आहेत. खरोखर गरजू असणाऱ्यास लाभ दिला जात आहेत.

एप्रिलचे 1500 रुपये “या दिवशी” महिलांना मिळणार; आदिती तटकरे यांची महत्त्वाची माहिती

सध्या ४५८०० लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी रमेश काटकर यांनी दिलेली आहे.

बालसंगोपन योजनेअंतर्गत, अद्यापपर्यंत योजनेचा लाभ न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी लागणारे कागदपत्र खालील प्रमाणे नविन प्रस्ताव माहे एप्रिल महिन्यात जिल्हा बालविकास कार्यालय, जमा करणे आवश्यक असते.

नविन प्रस्ताव सादर करत असताना वरिल प्रमाणे एकूण 11 कागदपत्र असणे आवश्यक आहेत, अन्यथा प्रस्तावास मंजुरी मिळत नाहीत..! सदर योजनेमार्फत लाभार्थ्यांना दर महिना रू.2250/-  रुपये महिना रक्कम खात्यात जमा केली जात आहे.

सर्व मुख्याध्यापक /शिक्षकांना विनंती करण्यात येते कि, आपल्या शाळेत दिव्यांग आणि एकल पालक लाभार्थी असल्यास वरिल कागदपत्र जमा करावे

बानसंगोपन योजनेसाठी लागणारे कागदपत्र क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत.

नियम व अटी

■ एकल पालक म्हणजे ज्या मुलांचे आई किंवा वडील वारले आहे, अशा एक पालक असलेल्या मुलांना, कॅन्सर किंवा एचआयव्ही बाधित दुर्धर आजार असलेल्या पालकांच्या मुलांना, तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या मुलांना ही योजना मिळतो.

■ अशा पालकांच्या कोणत्याही दोन अपत्यांना वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला प्रत्येकी २ हजार २५० रुपये मिळतो. त्यामुळे दोन्ही अपत्यांचे स्वतंत्र फॉर्म भरावेत.

Gold Price Today
सोन्याच्या दरात पुन्हा मोठी उसळी! आजचे 10 ग्रॅम सोन्याचे नवीन दर पहा… Gold Price Today

■ घटस्फोटित व परित्यक्ता महिलांच्या मुलांनाही हा लाभ मिळतो. फक्त घटस्फोटित महिलांनी घटस्फोट झाल्याचे कागदपत्रांसह अर्ज करावा तर ज्या महिला पतीपासून विभक्त राहत आहे, त्यांनी तसे पुरावे व सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र सादर करावेत.

दिव्यांग वि‌द्यार्थ्यांसाठी लागणारे कागदपत्र

➡️बालकाचे आधार कार्ड ड्रझेरॉक्स

➡️पासपोर्ट फोटो 4 (चार)

➡️बालकाचे रहिवाशी

➡️पालकाचे रहिवाशी

➡️बालकाचे बैंक पासबुक झेरॉक्स

➡️आई किंवा वडील बँक पासबुक झेरॉक्स

➡️दिव्यांग प्रमाणपत्र

➡️पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र (10 हजाराच्या आतील

➡️पालकांचे मेडीकल फिटनेस

➡️बालकाचे निर्गमउतारा किंवा बौनाफाईड किंवा

➡️जन्मप्रमाणपत्र

➡️बालक व पालकाचा घरासमोरील एकत्रीत फोटो

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

एकल पालक (आई किंवा बडील मृत्यू असलेल्या वि‌द्यार्थ्यांसाठी लागणारे कागदपत्र

➡️बालकाचे आधार कार्ड झेरॉक्स

➡️ पासपोर्ट फोटो 4 (चार)

➡️बालकाचे रहिवाशी

➡️पालकाचे रहिवाशी

➡️ बालकाचे बैंक पासबुक झेरॉक्स

➡️ आई किंवा वडील बँक पासबुक झेरॉक्स

➡️ मृत्यु प्रमाणपत्र

➡️पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र 70 हजाराच्या आतील

➡️पालकांचे मेडीकल फिटनेस

➡️बालकाचे निर्गमउतारा किंवा बोनाफाईड किंवा जन्मप्रमाणपत्र

➡️बालक व पालकाचा घरासमोरील एकत्रीत फोटो

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI