जुलै महिन्यात ‘या’ ६ सरकारी योजनांचे पैसे थेट खात्यात जमा होणार!

नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांनो आणि इतर योजनांच्या लाभार्थ्यांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे! जुलै २०२५ महिना हा अनेक सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांसाठी आर्थिक दिलासा घेऊन येणार आहे. विविध महत्त्वाच्या सरकारी योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.

तुम्ही कोणत्या योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमचा हप्ता या महिन्यात येणार आहे का? हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचावा!

जुलैमध्ये पैसे जमा होणाऱ्या प्रमुख ६ योजना

खालील प्रमुख ६ योजनांचे पैसे जुलै महिन्यात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे:

बिटकॉइनमध्ये आता फक्त ₹२०० मध्ये सुरू करा! Bitcoin Investment

१. पीएम किसान सन्मान निधी योजना

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २०वा हप्ता (₹२०००) पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात याच महिन्यात जमा होणार आहे. १८ जुलै २०२५ ही यासाठी संभाव्य तारीख सांगितली जात असली तरी, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. शेतकऱ्यांनी आपल्या खात्यावर लक्ष ठेवावेत.

२. घरकुल योजना

ज्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत पहिला हप्ता (₹१५,०००) मिळालेला आहे आणि ज्यांनी दुसऱ्या हप्त्यासाठी (₹७०,०००) आवश्यक जिओ-टॅगिंग प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, अशा लाभार्थ्यांच्या खात्यात दुसरा हप्ता जमा केला जाईल. यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून निधी पाठवण्यात आला असून, याबाबतचे शासन निर्णय (GR) देखील काढण्यात आले आहे.

३. पीक विमा योजना

ज्या शेतकऱ्यांना २५% अग्रीम पीक विमा मिळाला आहे आणि ज्यांचा उर्वरित ७५% पीक विमा आजुनही बाकी आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जुलै महिन्यामध्येच जमा होणार आहेत. कृषीमंत्री माणिकराव खुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहेत.

पोकरा २.० योजना सुरू ; तुमच्या गावाचा यादीत समावेश आहे का? लगेच पहा!

४. नुकसान भरपाई

ज्या शेतकऱ्यांची नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई (नुकसान भरपाई) बाकी आहेत आणि ज्यांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण झालेली होती, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना पूर्वी पैसे मिळालेले नव्हते, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात ३१ जुलै २०२५ पर्यंत पैसे जमा होणार आहे.

५. लाडकी बहीण योजना

ज्या महिला लाभार्थ्यांना जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये अद्याप मिळालेला नाहीत, अशा पात्र महिलांच्या खात्यात ३१ जुलै २०२५ पर्यंत हा हप्ता जमा होणे अपेक्षित आहे. ज्या भगिनी या महिन्यात योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत आणि ज्यांना पैसे आलेले नाही, त्यांना पुढील महिन्यात, म्हणजेच ऑगस्टमध्ये, जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे.

या योजनांचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत की नाही, हे तपासण्यासाठी तुमच्या बँकेच्या पासबुकची नोंद किंवा बँक स्टेटमेंट तपासा. तसेच, संबंधित योजनेच्या अधिकृत पोर्टलवर किंवा ॲपवर आपली स्थिती (स्टेटस) तपासत राहा.

‘गट नंबर’ टाकून असा मिळवा जमिनीचा नकाशा Land Record Check

Leave a Comment

Close Visit Marathinews360