महिला उद्योगिनी योजना: महिलांना व्यवसायासाठी ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, कागदपत्रे, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया Business Loan Apply
महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळावेत आणि व्यवसायाच्या क्षेत्रातही त्या सक्षम व्हाव्यात, या उद्देशानेच शासनाने केवळ महिलांसाठी ‘महिला उद्योगिनी योजना’ (Mahila Udyogini Loan Yojana) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लघु व्यावसायिक क्षेत्रातील महिला उद्योजक, किरकोळ विक्रेते, उत्पादक किंवा स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी जास्तीत जास्त 3 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहेत. Business … Read more