मोफत घरगुती वस्तूंचा संच योजनेसाठी अर्ज सुरू; इथे लगेच ऑनलाईन अर्ज करा!
राज्यातील बांधकाम क्षेत्रात अहोरात्र कष्ट करणाऱ्या मजुरांसाठी एक अत्यंत दिलासादायक योजना सुरू झाली आहेत! महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कष्टाला सन्मान देत आणि त्यांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने “घरगुती वस्तूंचा संच योजना” (MBOCWWB Household Item Kit) आणलेली आहे. या योजनेअंतर्गत, पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या दैनंदिन उपयोगासाठी आवश्यक असणाऱ्या स्वयंपाकघरातील भांडी, धान्य साठवणुकीची कोठी आणि इतर उपयुक्त वस्तूंचा संच … Read more