वीज पडून जनावर दगावल्यास सरकारी मदत: किती आणि कशी मिळते? जाणून घ्या सविस्तर! Animal insurance
मागील काही वर्षांपासून हवामानातील बदलांमुळे वादळी पाऊस, सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. अशा अनपेक्षित नैसर्गिक आपत्तींमध्ये शेतकऱ्यांचे, तसेच गोठ्यात किंवा रानात काम करणाऱ्या जनावरांचे वीज पडून दगावण्याचे प्रमाण चिंताजनक वाढले आहे. तुमचे जनावर नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा वीज पडून दगावल्यास शासनाकडून किती आर्थिक मदत मिळते, कोणत्या जनावरांसाठी किती रक्कम मिळते, यासाठी … Read more