31 मार्च पर्यत पिक विमा बँक खात्यात होणार जमा; तुम्हाला येणार का? चेक करा  Crop Insurance List 2025

Crop Insurance List 2025: राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा 31 मार्च पर्यत जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे.

नैसर्गिक अपत्ती आणि पिक विमा असे दोन्ही मिळून २ हजार ३५३ कोटी रुपये निधी वाटप केला जाणार आहेत. सभागृहामध्ये आमदार राजेश विटेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पिक विमा व अतिवृष्टी मदत निधी लवकर जमा केला जाणार आहेत. अशी माहिती नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे

Crop Insurance List 2025

राज्यातील काही शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली असून काही शेतकरी या मदतीपासून वंचित आहे. ज्यांना अद्यापहि हि मदत मिळालेली नाहीत अशा शेतकऱ्यांना हि रक्कम लवकरच मिळणार आहेत.

Crop Insurance List 2025

पिक विम्यासाठी १ हजार ७३४ कोटी तर ६१९ कोटी एवढी रक्कम मिळणार आहे. असे एकूण २३५३ कोटी रुपये निधी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

Gold Price Today
सोन्याच्या दरात पुन्हा मोठी उसळी! आजचे 10 ग्रॅम सोन्याचे नवीन दर पहा… Gold Price Today

खरीप हंगाम 2024 साठी २१९७.१५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सप्टेंबर २०२४ मध्येच नुकसान भरपाई देण्याची अधिसूचना काढण्यात आलेली होती. परंतु ती अंमलबजावणी शक्य झाली नसल्याने आता लक्षवेधीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पिक विमा व अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत. Crop Insurance List 2025

पिक विमा भरणे खुप गरजेचे

शेतातील पिक विमा उतरविणे गरजेचे खुप आहे. कारण दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले तर अशावेळी शासनाकडून नुकसानभरपाई मिळत आहे.

सध्या राज्यात पिक विम्यासाठी केवळ १ रुपया खर्च येत असल्याने शेतकरी बांधवानी ज्यावेळी अर्ज सुरु असेल त्यावेळी आपल्या शेतातील पिकांचा पिक विमा उतरून घेणे गरजेचे आहेत.

ज्यावेळी शेतातील पिकांचे नुकसान होते त्यावेळी पिक विमा कंपनीस नुकसानीची सूचना देवून तुम्ही पिक विम्यासाठी दावा करू शकतात. तर पिक विमा 31 मार्च पर्यंत पिक विमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्याम्धेय जमा होणार असल्याचे हे अपडेट आलेले आहेत.Crop Insurance List 2025

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

पिक विमा यादी 2025

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI