सोन्याच्या दरात पुन्हा मोठी उसळी! आजचे 10 ग्रॅम सोन्याचे नवीन दर पहा… Gold Price Today

Gold Price Today: 14 एप्रिल 2025 रोजी अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी सोन्याच्या किमतीत थोडी घसरण झालेली पाहायला मिळालेली. यामुळे या मौल्यवान धातूच्या दरवाढीला ब्रेक लागणार आहेत असे बोलले जात होते. तसेच मध्यंतरी सोन 55 हजार रुपयांपर्यंत खाली येऊ शकतं. असा एक नवा अहवाल समोर आलेला होता. पण सोन फक्त दोन दिवस मंदित दिसल, आता पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत मोठी तेजी दिसत आहेत.

Gold Price Today : सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहेत. गेल्या दहा दिवसांच्या काळातच सोन्याच्या किमतीत प्रति तोळा मागे 7 हजार रुपयांची घसघशीत वाढ पाहायला मिळाली आहेत. खरेतर, 10 दिवसांपूर्वी अर्थातच 9 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 440 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढीच होती.

मात्र यानंतर सातत्याने या मौल्यवान धातूच्या किमतीत वाढ होत राहीलेले आहे. 10 एप्रिल ला 24 कॅरेट सोन्याची किंमत 2940 रुपयांनी वाढून 93 हजार 380 रुपये इतकी झालेली. पुढे 11 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 2020 रुपयांनी वाढून 95 हजार 400 रुपयांवर पोहोचलेले होते.

Gold Price Today; आजचे सोन्याचे नवीन दर

12 तारखेला 24 कॅरेट सोन्याची किंमत 270 रुपयांनी वाढलेलं दिवशी सोन्याची किंमत 95 हजार 670 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. 13 तारखेला मात्र सोन्याच्या किमतीत कोणताच बदल झाला नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिली सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळालेले, या दिवशी सोन्याची किंमत 1160 रुपये प्रति दहा ग्रॅमने कमी झालेली.

14 एप्रिल ला सोन्याची किंमत 95 हजार 510 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. 15 एप्रिल ला सुद्धा सोन्याच्या किमतीत घसरण झालेली, या दिवशी सोन्याची किंमत 330 रुपये प्रति 10 ग्राम ने कमी झाली. 15 एप्रिल ला 95 हजार 180 रुपये प्रति दहा ग्रॅम या दरात सोने उपलब्ध झालेले होते.

16 एप्रिल 2025 रोजी मात्र सोन्याच्या किमतीत 990 रुपयांची वाढ झालेली, या दिवशी सोन 96 हजार 170 रुपयावर पोहचल होते. 17 तारखेला सोन्याच्या किमतीत 1140 रुपयांची वाढ झालेली, काल सोन्याची किंमत 97 हजार 310 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. आणि म्हणजेच गत दहा दिवसांच्या काळातच सोन्याच्या किमतीने एक नवा विक्रम तयार केलेला आहेत.

Crop Insurance
शेतकऱ्यांना 2555 कोटी रुपयांचा पिकविमा मिळणार;  यादी जाहीर, चेक करा Crop Insurance

दरम्यान आता आपण आज 18 एप्रिल 2025 रोजी सोन्याला काय दर मिळतोय? महाराष्ट्रातील मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर जळगाव ठाणे वसई विरार भिवंडी सोलापूर यांसारख्या शहरांमध्ये दहा ग्रॅम सोन्याच्या किमती कशा आहेत याचाच एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आजचे सोन्याचे नवीन दर

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती

मुंबई : 22 कॅरेट – 89 हजार 210 रुपये प्रति 10 ग्रॅम, 24 कॅरेट – 97 हजार 320 प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट – 73 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम

पुणे : 22 कॅरेट – 89 हजार 210 रुपये प्रति 10 ग्रॅम, 24 कॅरेट – 97 हजार 320 प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट – 73 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम

नाशिक : 22 कॅरेट – 89 हजार 240 रुपये प्रति 10 ग्रॅम, 24 कॅरेट – 97 हजार 350 प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट – 73 हजार 30 रुपये प्रति 10 ग्रॅम

नागपूर : 22 कॅरेट – 89 हजार 210 रुपये प्रति 10 ग्रॅम, 24 कॅरेट – 97 हजार 320 प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट – 73 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम

कोल्हापूर : 22 कॅरेट – 89 हजार 210 रुपये प्रति 10 ग्रॅम, 24 कॅरेट – 97 हजार 320 प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट – 73 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस 18 हजार 882 पदांसाठी मोठी भरती, अर्ज कधीपासून? कुठे करावा? पहा
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस 18 हजार 882 पदांसाठी मोठी भरती, अर्ज कधीपासून? कुठे करावा? पहा

जळगाव : 22 कॅरेट – 89 हजार 210 रुपये प्रति 10 ग्रॅम, 24 कॅरेट – 97 हजार 320 प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट – 73 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम

ठाणे : 22 कॅरेट – 89 हजार 210 रुपये प्रति 10 ग्रॅम, 24 कॅरेट – 97 हजार 320 प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट – 73 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम

वसई विरार : 22 कॅरेट – 89 हजार 240 रुपये प्रति 10 ग्रॅम, 24 कॅरेट – 97 हजार 350 प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट – 73 हजार 30 रुपये प्रति 10 ग्रॅम

लातूर : 22 कॅरेट – 89 हजार 240 रुपये प्रति 10 ग्रॅम, 24 कॅरेट – 97 हजार 350 प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट – 73 हजार 30 रुपये प्रति 10 ग्रॅम

भिवंडी : 22 कॅरेट – 89 हजार 240 रुपये प्रति 10 ग्रॅम, 24 कॅरेट – 97 हजार 350 प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट – 73 हजार 30 रुपये प्रति 10 ग्रॅम

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI