सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ, – नवीन दर जाणून घ्या

Gold Silver Price Update 15 July: चांदीच्या किमतीत ऐतिहासिक उडी, सोन्यातही मजबूत तेजी

“गरिबांचे सोने” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदीच्या भावांनी आज नवा विक्रम नोंदवला आहेत. सराफा बाजारात चांदीची किंमत एका दिवसात ₹3,483 ने वाढून ₹1,13,773 प्रति किलो एवढ्या उच्चस्तरावर पोहोचली आहे. MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर चांदी ₹1,14,800 प्रति किलो दराने व्यवहारात आहेत.

त्याचबरोबर, सोन्याच्या किमतीतही ₹586 ची वाढ झाली आहेत. आणि ते ₹98,097 प्रति 10 ग्रॅम एवढ्या उंचीवर पोहोचले आहे. जीएसटीसह (GST) 24 कॅरेट सोने ₹1,01,039 प्रति 10 ग्रॅ, तर चांदी ₹1,17,186 प्रति किलो दराने विक्रीस उपलब्ध आहेत.

बिटकॉइनमध्ये आता फक्त ₹२०० मध्ये सुरू करा! Bitcoin Investment

22 आणि 18 कॅरेट सोन्याचे ताजे दर पहा

  • 23 कॅरेट सोने: ₹97,705 प्रति 10 ग्रॅम (जीएसटीसह ₹1,00,636)
  • 22 कॅरेट सोने (दागिने): ₹89,857 प्रति 10 ग्रॅम (जीएसटीसह ₹92,552)
  • 18 कॅरेट सोने: ₹73,753 प्रति 10 ग्रॅम (जीएसटीसह ₹75,965)

टीप: वरील दरांमध्ये मेकिंग चार्ज समाविष्ट नाही. शहरानुसार किमतीत ₹1,000 ते ₹2,000 पर्यंत फरक असू शकतो.

सोने-चांदीचे दर कोण ठरवते?

भारतातील सोने-चांदीचे स्पॉट रेट इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) द्वारे जाहीर केले जातात. IBJA दिवसातून दोन वेळा (दुपारी 12:00 आणि संध्याकाळी 5:00) नवीन दर प्रसिद्ध करते आहे.

2025 मध्ये सोने-चांदीच्या किमतीत झालेली वाढ

या वर्षी:

पोकरा २.० योजना सुरू ; तुमच्या गावाचा यादीत समावेश आहे का? लगेच पहा!
  • सोने : ₹22,357 प्रति 10 ग्रॅम वाढ
  • चांदी : ₹27,756 प्रति किलो वाढ

31 डिसेंबर 2024 रोजी:

  • सोने ₹76,045 प्रति 10 ग्रॅम, चांदी ₹85,680 प्रति किलो दराने उघडले.
  • जून 2025 मध्ये सोने ₹2,103 ने, तर चांदी ₹9,624 ने महाग झाली.

सोने-चांदी खरेदी करण्यापूर्वी हे लक्षात घ्या

  • बाजारातील अस्थिरतेमुळे दर तास बदलू शकतात.
  • जीएसटी आणि मेकिंग चार्ज वेगळा असतो, त्यामुळे अंतिम किंमत वेगळी येऊ शकते.
  • IBJA, MCX किंवा विश्वासार्थ स्रोतांकडून दर तपासावे.

सरकारी योजनांची माहिती मिळण्यासाठी येथे क्लिक

‘गट नंबर’ टाकून असा मिळवा जमिनीचा नकाशा Land Record Check

Leave a Comment

Close Visit Marathinews360