Golds Price Today फक्त दैनंदिन जीवनामध्ये सोन्याला भरपूर मागणी वाढली आहे त्यामुळे सोन्याचे दर दिवसंदिवस वाढत चालले आहेत कारण खरेदीदार किंवा थोडेफार पैसे गुंतवणूक म्हणून सोने हा चांगला पर्याय आहे सोन्यामध्ये पैसे गुंतवल्यामुळे मुनाफा चांगला मिळतो तर पाहूया आजचे सोन्याचे दर
ग्राम आज काल
सोन्याचा दर 1 ग्रॅम ₹ 6,869 ₹ 6,778
सोन्याचा दर 10 ग्रॅम ₹ 68,690 ₹ 67,780
सोन्याचा दर 12 ग्रॅम ₹ 82,428 ₹ 81,336