लाडकी बहीणींचे पैसे आता “या बँक खात्यावर” जमा होणार; महत्त्वाची माहिती Ladki Bahin Yojana Bank Account

Ladki Bahin Yojana Bank Account
: सध्या लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून पैसे जमा करण्यात येणाऱ्या बँक खात्यामध्ये एक नवीन बातमी पुढे आलेली आहे याविषयी आपण सविस्तर माहिती पोस्टमध्ये घेणार आहोत. अर्ज केलेल्या अनेक महिलांचे अर्ज हे बाद देखील ठरवण्यात आलेला आहे.

लाडकी बहिण योजनेचा अर्ज अप्रोवल आहे. परंतु अनेक महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नसल्याचे पुढे आलेले आहे. ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक केलेले नाही. त्या महिलांनी आपल्या आधार कार्डशी बँक खाते लिंक करून घ्यावे. या योजनेचे पैसे सरकारकडून डीबीटी द्वारे थेट महिलांच्या बँक खाते मध्ये पाठवण्यात येणार असल्यामुळे आपल्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहेत. आणि लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून महिलांना देण्यात येत असलेले पैसे मिळण्यासाठी तुमच्या खात्याला आधार लिंक असणे त्यासोबत तुमची सिडिंग स्टेटस ऍक्टिव्हेट असणे देखील खूप गरजेचे आहे. तसेच बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह असणे देखील आवश्यक आहे. ( Bank Account Aadhaar Link )

आपल्या बँक खात्याला आधार सिडिंग ऍक्टिव्हेट आहे का? हे चेक करण्यासाठी पुढील प्रमाणे प्रोसेस करा

1) आपले आधार कार्ड कोणत्या बँकेची लिंक आहे. हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावीत. https://uidai.gov.in/

Land Area Calculator App Download
जमिनीची मोजणी कशी करावी? फक्त 5 मिनिटांत तेही घरबसल्या Land Area Calculator App

2) यानंतर माझा आधार या पर्यायावर क्लिक करा.

3) पुन्हा ड्रॉप डाऊन मेनू मध्ये आधार
सेवा निवडा वर क्लिक करायचे.

3) आधार कार्ड आणि बँक खाते लिंकिंग साठी स्थिति तपासा या पर्यायावर क्लिक करावेत.

Old Land Record
जुने नोंदणी उतारे, जुने सातबारा अगदी मोफत पहा मोबाईलवर Old Land Record

तुमचा आधार क्रमांक आणि कॅपचा कोड टाकावा तसेच यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचे. यानंतर तुम्हाला आधार लिंक मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवण्यात येतो तो टाकावे.

त्यानंतर तुमच्या आधार कार्डशी कोणते बँक खाते लिंक आहे ते तुम्हाला दाखवले जात आहे.

जर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक केलेले नसेल किंवा बँकेत जाऊन आधार सेटिंग ऍक्टिव्हेट करून घ्यावी अन्यथा लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुमचा अर्ज अँप्रोवल असताना देखील सुद्धा तुम्हाला मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

Indian Army S 400 Missile
आज भारतीय लष्कराची मोठी कारवाई व्हिडिओ; पाकिस्तानची सर्व रडार यंत्रणा केली उद्ध्वस्त Indian Army S 400 Missile

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI