लडकी बहिण योजनेचे 3000 रुपये या दिवशी जमा होणार; लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी Ladki Bahin Yojana February Payment

Ladki Bahin Yojana Next Payment: लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्यभरामधील लाखो महिलांना दरमहा 1500 रुपये बँक खात्यावर जमा करण्यात येत आहेत. परंतु फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी मिळणार आहे. अशा प्रकारचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणा वर विचारण्यात येत होता याबाबतची एक आनंदाची बातमी आलेली आहे. ते आपण या बातमीमध्ये  पाहत आहोत.

 

Ladki Bahin Yojana Next Payment

फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी मिळणार याचे उत्तर हे महाराष्ट्राचे बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिलेली आहे.

Land Area Calculator App Download
जमिनीची मोजणी कशी करावी? फक्त 5 मिनिटांत तेही घरबसल्या Land Area Calculator App

 

8 मार्च-  महिला दिनानिमित्त होणार हप्त्याचे वितरण

राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केलेले आहे. की 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या पूर्व संधीला हा हप्ता राज्यभरातील सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. यामुळे महिला ंची फेब्रुवारी आपल्या चा प्रश्न मार्गी लागलेला आहे.

महिला दिनाच्या औचित्य साधत ५ ते ६ मार्च पर्यंत निधी हस्तांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आणि 8 मार्च रोजी महिलांना त्यांच्या बँक खात्यावर थेट पैसे हस्तांतरित करण्यात येणार आहे.

Old Land Record
जुने नोंदणी उतारे, जुने सातबारा अगदी मोफत पहा मोबाईलवर Old Land Record

फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे मिळणार 3 हजार रुपये

फेब्रुवारी महिना उलटून देखील लडकी बहीन योजनेचा हप्ता महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेला नाही. त्यामुळे ८ मार्च रोजी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची मिळून 3000 हजार रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा होतील अशी माहिती देखील देण्यात आली आहे.

आणि विशेष म्हणजे, 8 मार्च रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन देखील होणार आहे. आणि ज्यामध्ये केवळ महिलांसाठी चर्चा करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील महिला सक्षमीकरण व विशेष भर देण्याची योजना देखील करण्यात आली आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

लडकी बहिण योजना फेब्रुवारी हप्ता तारीख- 8 मार्च
विशेष अधिवेशन – ८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त

Indian Army S 400 Missile
आज भारतीय लष्कराची मोठी कारवाई व्हिडिओ; पाकिस्तानची सर्व रडार यंत्रणा केली उद्ध्वस्त Indian Army S 400 Missile

8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त लाडकी बहीण योजनेचा हप्ता राज्यप्रातील सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सर्व प्रसार माध्यमांशी बोलत असताना दिलेली आहे.

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI