आता १-२ गुंठे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार, सरकारने घेतला मोठा निर्णय Land Record

Land Record: राज्य सरकारने जमिनीच्या खरेदी-विक्रीसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी अडचण दूर होणार आहे. आता एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. याचा अर्थ, आता तुम्ही या लहान तुकड्यांची कायदेशीर खरेदी-विक्री करू शकणार आहात! Land Record काय आहे हा … Continue reading आता १-२ गुंठे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार, सरकारने घेतला मोठा निर्णय Land Record