गॅस सिलेंडर इतक्या रुपयांनी झाले स्वस्त; महागाई पासून दिलासा मिळणार LPG Gas Cylinder Price

LPG Gas Cylinder Price: व्हॅटसह स्थानिक करांवर एलपीजीचे दर अवलंबून असतात. त्यामुळे एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती ह्या प्रत्येक राज्यानुसार बदलत असल्याचे पाहायला मिळते. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये (14kg) किमतीत मोठा बदल झालेला नाही. एक एप्रिल पासून राज्यातील पीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 20 रुपयांपासून 40 रुपयांपर्यंतची घसरण शहरानुसार झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु इतर गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये घसरण झाल्यामुळे लोकांना दिलासा मिळालेला आहे. प्रत्यक्षपणे एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कपात जाहीर करण्यात आलेली आहे तेल कंपन्यांच्या किमती 41 रुपयांपासून ते 70 रुपयांपर्यंत कमी करण्यात आलेले आहे त्यामुळे महागाईच्या काळामध्ये लोकांना दिलासा मिळालेला आहे.

तेल विपणन कंपन्यांनी व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमती सुधारितपणे जाहीर केलेल्या आहेत. आज पासुन 19 किलोच्या व्यवसायिक गॅस सिलेंडरची किंमत ही 100 रुपयांनी कमी करण्यात आलेली आहे. आजपासून दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किरकोळ किंमत 1720 रुपये झालेली आहे. त्यानुसारच मुंबईमध्ये आणि राज्यपाला देखील 19 किलो गॅस सिलेंडर मध्ये घसरण झालेली आहे.

महिलांना व्यवसायासाठी मिळणार 3 लाख रुपये बिनव्याजी कर्ज! येथे अर्ज करा Small Business Loan Apply
महिलांना व्यवसायासाठी मिळणार 3 लाख रुपये बिनव्याजी कर्ज! येथे अर्ज करा Small Business Loan Apply

गॅस सिलेंडर नवीन दर जाहीर!

गेल्या दोन महिन्यातील परिस्थिती काय?

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला १९ किलोच्या एलपीजी व्यवसायिक गॅस सिलिंडरची किमती वाढलेल्या होत्या आणि त्यानंतर हे दर 125 रुपयांनी वाढविण्यात आलेले होते त्यानंतर दिल्लीमध्ये 19 किलोचे व्यवसाय सिलेंडरची किंमत ही 1798 रुपये प्रति सिलेंडर झाल्याचे पाहायला मिळालेले होते. या अगोदरच फेब्रुवारीमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पपूर्वी लोकांसाठी बातमी देण्यात आलेली होती त्यानंतर ते विपणन कंपनी व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडर किमतीमध्ये घसरणी केल्याचे पाहायला मिळत आहेत त्यानंतर दिल्लीमध्ये देखील गॅस सिलेंडरची किंमत कमी झालेली असून राज्यभरात देखील गॅस सिलेंडरच्या किमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

तेल विपणन कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या भाव कमी केल्याने राज्यात गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये देखील घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

'या' महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही ; लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी! Ladki Bahin Yojana April Installment
‘या’ महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही ; लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी! Ladki Bahin Yojana April Installment

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI