या योजनेतून महिलांना 300 रुपयाला गॅस सिलेंडर मिळणार; आत्ताच अर्ज करा
राज्यातील महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे! आता तुम्हाला फक्त ३०० रुपयांना गॅस सिलेंडर मिळू शकतो. ऐकून आश्चर्य वाटले ना? होय, हे खरं आहे. केंद्र सरकारच्या एका विशेष योजनेमुळे हे शक्य होणार आहे. कोणत्या महिलांना हा लाभ मिळेल, त्यासाठी काय करावे लागेल, अर्ज कसा करायचा आणि कोणती कागदपत्रे लागतील, याविषयीची संपूर्ण माहिती आपण … Read more