1 जूलै आजपासून एसटी बस तिकिटात मोठा बदल; आता तिकीट दरात मिळणार सूट!
St Bus Ticket New Rate: एसटी बसने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तिकीट दरात थेट १५% सवलत जाहीर केली आहे. ही सवलत १ जुलै २०२५ पासून लागू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष, प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या … Read more