महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन, असा करा अर्ज! Pradhan mantri ujjwala yojana 2.0
केंद्र सरकारने देशातील गरीब कुटुंबातील महिलांना स्वच्छ इंधन (LPG) उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २.० अंतर्गत पुन्हा एकदा मोफत गॅस कनेक्शन वाटप सुरू केले आहे. धुराच्या चुलीमुळे होणारे महिलांचे आरोग्यविषयक धोके कमी करणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी होण्यास पात्र असाल, तर तुम्ही सहजपणे अर्ज करू … Read more