आज अकरावी प्रवेश पहिली यादी जाहीर: यादी कशी चेक करायची? पहा 11th addmission list
11th addmission list: अकरावी प्रवेशासाठी प्रतीक्षेत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी अखेर एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अनेक वेळा वेळापत्रकात बदल झाल्यानंतर, आज अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी (First Merit List) जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. यादी कधी लागेल, उशीर का झाला आणि पुढे काय करावे, याची सविस्तर माहिती पाहूया. पहिली यादी: शिक्षण विभागाचा गोंधळ आणि … Read more