रब्बी 2024 चा पिकविमा निधी वितरणाला सुरुवात Crop Insurance
शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे! रब्बी हंगाम २०२४ (Rabi 2024) चा उर्वरित पिक विमा निधी (Pik Vima Yojana Fund) अखेर वितरीत करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांची प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे. Crop Insurance राज्य शासनाचा हिस्सा आणि शेतकऱ्यांचा सहभागाचा निधी, असे दोन्ही भाग विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी हिरवा … Read more