पिकविमा भरत असाल; तर खूप मोठे नुकसान होणार, नवीन नियम पहा Kharip Pik Insurance
Kharip Pik Insurance : शेतकरी बांधवांनो, खरीप पीक विमा २०२५ भरण्याची तयारी करत असतान तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे! २०२५ च्या खरीप हंगामापासून १ रुपयाची पीक विमा योजना आता बंद करण्यात आलेली असून, त्याऐवजी सुधारित पीक विमा योजना लागू होत आहेत. या नव्या योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या वाट्याचा हप्ता भरावा लागत आहेत. परंतु, या … Read more