पीएम किसानचे 2,000 रुपये; 20 वा हप्ता या शेतकऱ्यांना मिळणार नाही, यादी येथे पहा Pm kisan yojana news

Pm kisan yojana news : भारत सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत, त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना होय. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहेत, जी दर तीन महिन्यांनी 2,000 रुपयांच्या हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेतून 19 हप्ते वितरित करण्यात आले आहेत आणि आता शेतकरी 20व्या हप्त्याची वाट पाहत आहे.

या दिवशी जमा होणार 20 वा हप्ता Pm kisan yojana news

योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथून करण्यात आलेले होते. लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे. यानंतर 20व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहेत – हा हप्ता जून 2025 मध्ये वितरित केला जाऊ शकतोय. जरी अद्याप सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीत, तरी पूर्वीच्या नमुन्यानुसार प्रत्येक चार महिन्यांनी हप्ता वितरित केला जात आहेत.

Gold Price Today
सोन्याच्या दरात पुन्हा मोठी उसळी! आजचे 10 ग्रॅम सोन्याचे नवीन दर पहा… Gold Price Today

या शेतकऱ्यांना लाभ नाही मिळणार

मात्र, सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाहीत. केंद्र सरकारने या योजनेसाठी काही अटी आणि नियम निर्धारित केलेले आहे. ज्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाहीत. किंवा जमिनीचे भू-सत्यापन केलेले नाही, अशा शेतकऱ्यांना 20 व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ मिळवा.

पी एम किसान 20 वा हप्ता मिळणार का? येथे चेक करा https://pmkisan.gov.in/

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI