PM Vishwakarma Free Toolkit : पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून15,000 रुपये टूलकीट अनुदान मिळत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पीएम विश्वकर्मा योजनेसाठी पात्र असणे आवश्यक आहेत.
टूलकीट खरेदी करण्यासाठी केवळ 15 हजार रुपयेच नव्हेत तर व्यवसाय करण्यासाठी देखील 2 लाख रुपयांपर्यंत अल्पदरात कर्ज देखील मिळतात. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना असतात त्यापैकीच एक महत्वपूर्ण योजना म्हणजे पीएम विश्वकर्मा योजना आहे. अर्जदाराचे प्रशिक्षण सुरु असतांना 500 रुपये प्रतिदिन स्टायपेंट देखील मिळत आहेत.
15000 रुपये टूलकीट अनुदान मिळवण्यासाठी पात्र लाभार्थींना 15 दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण करावे आवश्यक आहे.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर 15,000 रुपये टूलकीट अनुदान देखील मिळतं आहे.
अशा शासकीय योजनेचा लाभ खरच पात्र लाभार्थींना मिळतो का? असा जर प्रश्न तुमच्या मनांत निर्माण झालेला असेल, तर या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ देखील देण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सविस्तरपणे माहिती दिलेली आहेत. की कशा पद्धतीने पत्र लाभार्थीला 15000 रुपये टूलकीट अनुदान मिळत आहे.
15,000 रुपये टूलकीट अनुदान योजनेसाठी पात्र कोण?
खालील व्यवसाय करण्याऱ्या व्यक्ती पीएम विश्वकर्मा योजनेसाठी पात्र आहेत.
सुतार,नाव बनवणारा, आयुधिक,लोहार, हातोडा व अवजार संचे बनवणारे कारागीर, कुलपांचे कारागीर, शिल्पकार, मूर्तिकार दगड कोरणारे व दगड तोडणारे, सोनार, कुंभार, चांभार, चर्मकार मोची पादत्राणे बनवणारे कारागीर, गवंडी, टोपल्या चटई झाडू बनणारे कथा विणणारे, बाहुली व खेळणी बनविणारे, न्हावी, हार बनवणारे, धोबी, शिंपी, मासेमारीचे जाळे बनवणारे.
वरील कारागीर 15000 रुपये टूलकीट अनुदान योजनेसाठी पात्र आहेत.
15000 रुपये अनुदान कसे मिळणार?
पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत टूल कीट योजनेचा लाभ देण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे.
ऑनलाईन नोंदणी केल्यावर सदरील अर्ज हा ग्रामपंचायत मार्फत पुढे पाठविला जात आहे. अर्ज मंजूर झाल्यावर अर्जदारास 5 ते 7 दिवसाचे किंवा अर्जदार इच्छुक असल्यास 15 दिवसाचे प्रशिक्षण घ्यावे लागत आहे.
अर्जदाराने जो ट्रेड निवडलेला असेल त्या ट्रेड संदर्भात हे प्रशिक्षण दिले जातेय. प्रशिक्षण दरम्यान अर्जदारास प्रतिदिन 500 रुपये विद्या वेतन देखील दिले जाते अर्जदाराला ट्रेनिंग दरम्यानचे विद्यावेतन 7,500 अधिक टूकीटसाठी 15,000 एकूण 22 हजार 500 रुपये अनुदान स्वरुपात मिळतात.
खाली एक व्हिडीओ दिलेला आहे त्यामध्ये या योजना संदर्भात अगदी सविस्तर माहिती देण्यात आली आहेत.
बेरोजगारांना मिळू शकतो रोजगार
पीएम किसान सन्मान निधी योजनेतून बेरोजगार तरून त्यांचा उद्योग व्यवसाय सुरु करु शकतात. उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी या योजनेचा खूप फायदा होणार आहेत.
या योजनेमध्ये विविध प्रकारचे ट्रेड तुम्हाला निवडता येते अर्थात यासाठी तुम्हाला त्या व्यवसायाचे ज्ञान देखील असणे आवश्यक आहे.
टूलकीट अनुदान मिळविण्यासाठी अगोदर ऑनलाईन अर्ज करावा लागत आहे.
खालील व्हिडीओ बघितल्यावर तुम्हाला कळेलच कि पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत टूलकीट योजनेमध्ये कोणकोणत्या वस्तू मिळत आहेत.
PM विश्वकर्मा अधिकृत वेबसाईट लिंक – https://pmvishwakarma.gov.in/