Ladki Bahin Yojana Installment Increase: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ( 10 मार्च ) रोजी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. यावेळी सर्वांचं लक्ष लागलेली लाडकी बहिणी योजनेविषयी देखील अजित पवार यांनी एक घोषणा केलेली आहे. (Ladki Bahin Yojana Installment Increase )
मुख्यमंत्री माझी लेक लाडकी योजनेसाठी 2025 सुविचार आर्थिक वर्षांमध्ये 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे देखील अजित पवार यांनी नुकते सांगितलेले आहे. मात्र लाडके बहिणींना 2100 रुपये मिळणार की नाही. याबाबत अजित पवारांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत 23 हजार 232 कोटी रुपये खर्च झालेला असून 2 कोटी 53 लाख महिलांना लाभ मिळालेला आहे. तर 2025 26 मध्ये 36 हजार कोटींची तरतूद देखील करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या वेळी एकवीसशे रुपये देऊ असे देखील सांगितलेले होतं. आणि तुम्ही जी 2100 रुपये मान्य केले आहेत ते येणाऱ्या अर्थसंकल्पांमध्ये देण्यात येणार का? असं देखील करण्यात आलेला होता मात्र लाडकी बहिण योजनेसाठी गेल्यावर्षी जी तरतूद करण्यात आलेली होती. तेवढीच रक्कम 2025-26 या वर्षासाठी देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार नाहीत. हे स्पष्ट झालेलं आहेत. ( Ladki Bahin Yojana Installment Increase)
काल अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना स्पष्टपणे सांगितलेले आहे. की आम्ही २१०० रुपये देऊ असा आमचा जाहीरनामा दाखवा. आम्ही जाहीरनामे मध्ये कोठेही सांगितलेले नाही.