सरकारी नोकरीसाठी, कोर्टाचा मोठा निर्णय! CIBIL ही महत्त्वाचा!
CIBIL Score Update: जर तुम्ही सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहत असाल, तर आता फक्त अभ्यास आणि परीक्षा पास होणं पुरेसं नाही. तुमच्या शैक्षणिक पात्रतेसोबतच तुमच्या CIBIL स्कोअरची (क्रेडिट स्कोअर) काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. कारण, तुमचा CIBIL स्कोअर चांगला नसेल, तर तुम्हाला नियुक्ती पत्र मिळाल्यानंतरही नोकरी गमवावी लागू शकते. CIBIL Score Update अलीकडेच समोर आलेल्या … Read more