या आठवड्यात पावसाचा कसा राहणार? हवामानतज्ञ रामचंद्र साबळे Ramchandra Sable Hawaman Andaj
हवेचा दाब वाढल्याने राज्यात पावसाची उघडीप, विदर्भ-मराठवाड्याला प्रतीक्षा Ramchandra Sable Hawaman Andaj : ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी राज्यासाठी पुढील आठवड्याचा (३० जून ते ५ जुलै) हवामान अंदाज जाहीर केलेला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, या काळात हवेचा दाब वाढणार असल्याने पावसाचा जोर कमी राहणार आहे. आणि काही ठिकाणी पावसाची उघडीप पाहायला मिळेल. पाऊस कमी होण्याची … Read more