परभणीत तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी: कौटुंबिक सलोख्याचं अनोखं उदाहरण राज्यात चर्चेत!
परभणी: शेतीची वाटणी (Shetwatani) म्हटलं की अनेकदा भाऊबंदकीचे, मालमत्तेवरून होणारे वाद आणि अगदी कोर्ट-कचेऱ्यांचे प्रसंग डोळ्यासमोर येतात. काहीवेळा तर जमिनीच्या एका तुकड्यासाठी नात्यांमध्ये कायमचा दुरावा निर्माण होतो किंवा वाद विकोपाला जातात. मात्र, परभणी जिल्ह्यातील तीन भावांनी याला अपवाद ठरवत एक असा आदर्श घालून दिला आहे, ज्याची चर्चा सध्या राज्यभर होत आहे. त्यांनी जमिनीपेक्षा नात्याला अधिक … Read more