तुकडेबंदी कायदा रद्द! आता १ गुंठा जमीनही खरेदी करता येणार!पावसाळी अधिवेशनात महसूल मंत्र्याची माहिती
लाखो नागरिकांसाठी आणि विशेषतः छोटे भूखंड खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आलेली आहे! महाराष्ट्र शासनाने अखेर जमीन तुकडेबंदी कायदा (Land Fragmentation Act) रद्द करण्याची घोषणा केलेली आहे. महसूलमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनात ही माहिती दिली आहे, ज्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या कायद्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार आहे. तुकडेबंदी कायदा रद्द: १५ दिवसांत … Read more