जुलै महिन्यात तुफान पाऊस; हवामान विभागाचा दिलासादायक अंदाज
डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांच्या घोषणेनुसार, देशात १०६% पाऊस; पेरण्यांना गती मिळणार भारतीय हवामान विभागाचे (IMD) महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी ३० जून रोजी जाहीर केलेल्या अंदाजानुसार, जुलै महिना देशासाठी आणि महाराष्ट्रासाठीही चांगला पाऊस घेऊन येणार आहे. त्यांच्या माहितीनुसार, जुलैमध्ये देशभरात सरासरीच्या १०६% पाऊस अपेक्षित आहे. महाराष्ट्रातही सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून, सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाची शक्यता … Read more