बँक खात्यात कमीत कमी एवढे पैसे ठेवाअन्यथा खाते होणार बंद RBI चा मोठा निर्णय! Zero Balance Account
Zero Balance Account: आजच्या डिजिटल युगात बँक खाते हे आपल्या आर्थिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेले आहे. पगार जमा करणे असो, ऑनलाइन खरेदी असो किंवा कोणतेही आर्थिक व्यवहार असो, बँक खात्याशिवाय आपलं दैनंदिन जीवन कठीण होऊ शकतंय. पण तुम्हाला माहीत आहे का, की तुमच्या बँक खात्यात कमीतकमी किती रक्कम असणे आवश्यक आहेत? जर तुम्ही ती ठेवली … Read more