‘या’ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना 3740 कोटींची नुकसान भरपाई मंजूर; सविस्तर माहिती येथे पहा!
Ativrushti anudan 2025: शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आलेली आहे! मे २०२४ तसेच जुलै ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण आर्थिक मदत मंजूर केलेली आहे. या संदर्भात १६ जुलै २०२५ रोजी एक नवीन शासन निर्णय (GR) जारी करण्यात आलेला आहे, ज्यामुळे हजारो … Read more