Bajaj Finserv EMI Credit Card 2023: 4 लाख रुपये लगेच मिळवा कर्ज ; No Cost EMI Card : तुम्ही जर कुठेही ऑनलाइन शॉपिंग करत असालो तर तुमच्यासाठी सर्वात चांगले क्रेडिट कार्ड म्हणजे Bajaj Finserv EMI Card या कार्डच्या माध्यमातून आपण ऑनलाईन तसेच ऑफलाईन प्रकारे कोठेही खरेदी केल्यानंतर हे कार्ड द्वारे पैसे पे करू शकतोय. आणि तुम्ही या बजाज एम आय कार्ड च्या माध्यमातून पैसे पे केलेले, तर तुम्हाला यावर नो कॉस्ट एम आय देखील उपलब्ध आहेत. आणि हे भारतातील एकमेव क्रेडिट कार्ड आहेत. की याच्यावर नो कॉस्ट एम आय उपलब्ध करून देण्यात आलेला आहेत. आणि याचा खूप मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा होत आहेत.
Bajaj Finserv EMI Credit Card काय आहेत?
तुम्ही या कार्डच्या माध्यमातून कुठेही ऑनलाइन शॉपिंग करत असताना म्हणजेच की तुम्ही या कार्ड द्वारे अमेझॉन, फ्लिपकार्ट, कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाईट आणि कोणत्याही ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट तसेच प्रत्येक्ष बाजारात जाऊन तसेच कोणतेही दुकानात जाऊन तुम्ही खरेदी केल्यानंतर आपल्या एटीएम कार्ड प्रमाणेच एम आय कार्डचा वापर करू शकतात. आणि ती रक्कम तुम्ही हप्त्याने भरू शकतात. ( Bajaj Finserv EMI Credit Card 2025 )
हे पण वाचा 👉 लडकी बहिण योजनेचे 3000 रुपये या दिवशी जमा होणार; लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी Ladki Bahin Yojana February Payment
Bajaj Finserv EMI Credit Card द्वारे कर्ज उभारणी करता येते
अगदी या कार्ड द्वारे तुम्ही सध्या 4 लाख रुपये पर्यंतचे कर्ज सहजरीत्या मिळवू शकता. आणि ते का कर्ज तुम्ही परत सुलभ हप्त्याने देखील परत करू शकतात. यावर कोणत्याही प्रकारचा व्याजदर आकारले जात नाही. आणि तुम्ही कोणतीही खरेदी केली तर तुम्हाला नो कॉस्ट एम आय (No Cost EMI Credit Card)पर्याय देखील उपलब्ध असल्याने तुम्ही जेवढे रुपयांची खरेदी केली आहेत. तेवढेच पैसे तुम्हाला भरावे लागतीन. या व्यतिरिक्त एक रुपया देखील जास्त भरावा लागणार नाही. आणि सर्वोत्तम काळ हे सध्या मानले जात आहेत.
या कार्डद्वारे तुम्ही हे कार्ड स्वाईप करून तुम्ही पैसे देखील उभारू शकतात. म्हणजेच की या कालच्या माध्यमातून कर्ज देखील उभारता येत आहे. आणि ती हप्त्याने भरू शकता. अशा प्रकारची सुविधा देखील कार्डच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहेत. ( Bajaj Finserv EMI Credit Card 2025 )
Bajaj Finserv EMI Card काढण्यासाठी येथे क्लिक करा