महिलांसाठी शिलाई मशीन योजना २०२५: ९०% अनुदानावर घरबसल्या अर्ज करा! Silai Machine Yojana Apply 2025
Silai Machine Yojana Apply 2025: ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील (SC) महिलांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे! जालना जिल्हा परिषद (ZP Jalna) च्या “ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती महिला साहित्य योजना” अंतर्गत शिलाई मशीनसाठी ९०% अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेमुळे महिलांना स्वयंरोजगार सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मोठे प्रोत्साहन मिळेल. Silai Machine Yojana Apply 2025 … Read more