विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

Crop Insurance: उभे पीक असताना व पीक काढणी केल्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांना यापुढे पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणार नाहीत तर पीक कापणी प्रयोगावर अवलंबून विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.

Crop Insurance list 2025

पिक विमा योजनेत नवीन बदल

अलीकडे राज्यात अवकाळी पाऊस तसेच इतर नैसर्गिक आपत्ती आणि पावसामुळे पीक नुकसानीत वाढ झाल्याने विमा कंपनीच्या निकषात बदल केलेले होते.

मात्र पुन्हा शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाईसाठी जुनेच निकष लावण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्या बैठकीच्या कार्यक्रमादरम्यान ही बाब समोर आलीय.

अलीकडच्या काही वर्षात निसर्ग लहरीत फार बदल झालेला आहेत. कडक उन्हाळ्यात मध्येच आभाळ येते व पाऊसही पडतोय. पावसाळ्यात ढगफुटीसारखा धो-धो, अतिवृष्टी व संततधार पाऊस पडतो. त्यामुळे खरीप पिकांचे नुकसान होत आहे. हे प्रमाण वाढलेले आहे.

पावसाळ्यात व कधीही पडणाऱ्या पावसामुळे खरीप पिके पाण्यात जातात आणि धान्य खराब होते. पीक काढून ठेवले तर पावसाने गाठले तरीही धान खराब होते. सध्या अतिवृष्टी व संततधार पावसाने झालेल्या पीक नुकसानीची नुकसानभरपाई विमा कंपनीकडून बँक खात्यावर जमा केले जाते आहे.

सर्व वाहनधारकांना महत्त्वाची सूचना; HSRP नंबर प्लेट अनिवार्य, अन्यथा दंड भरावा लागणार HSRP Number Plate Apply
सर्व वाहनधारकांना महत्त्वाची सूचना; HSRP नंबर प्लेट अनिवार्य, अन्यथा दंड भरावा लागणार HSRP Number Plate Apply

मात्र शासनाने या दोन्हीमुळे पिकांचे नुकसान झालेले आहे, तर पीक विम्यापोटी नुकसानभरपाई द्यायची नाहीत, असा निर्णय घेतलेला आहे. केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक नुकसानभरपाई विमा कंपनीला द्यावी लागणार आहेत.

केंद्र सरकारचे पीक कापणी प्रयोगावरती पीक नुकसानभरपाई देण्याचे निकष आहे, मात्र राज्य शासनाने प्रतिकूल घटकामुळे पेरणी न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, काढणी पश्चाच नुकसान व स्थानिक नैसर्गिक आपत्ती, या चार बाबींचा समावेश केलेला होता.

Crop Insurance

२०१६-१७ ते २९२३-२४ या ८ वर्षांत विमा कंपन्यांना ४३ हजार २०१ कोटी रुपये हप्ता राज्य शासनाकडून दिलेला असून, शेतकऱ्यांना ३२ हजार ६५८ कोटी रुपये नुकसान भरपाई दिलेली आहेत. विमा कंपन्यांना १० हजार ५४३ कोटी नफा झालेला आहेत.

१ रुपयाचा पीक विमा बंद

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या १ रुपयात पीक विमा ही योजना गुंडाळून केंद्राच्या नियमानुसार शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाच्या विम्याची रक्कम भरावी लागणार आहेत. १ रुपयात पीक विमा भरायचा असल्याने विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लाखांच्या पटीत वाढलेली होती. मात्र, आता रक्कम भरावी लागणार असल्यामुळे विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची हॅलो संख्येमध्ये आपोआप घट होणार आहे. १ रुपयात पीक विमा योजनेमुळे बोगसगिरी वाढलेली होती. ती नव्या निकषामुळे कमी होणार आहे. आणि या योजनेबद्दल झाल्यामुळे प्रत्यक्ष पिक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये देखील घट झाल्याची दिसून येईल.

Crop Loan Interest
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 22 कोटी, शेतकऱ्यांना दिलासा, वाचा सविस्तर माहिती Crop Loan Interest

तुम्हाला पिक विमा मिळाला का? चेक कसा करायचा

आपला पिक विमा चेक करण्यासाठी प्रथम https://pmfby.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागते.

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI