सर्व वाहनधारकांना महत्त्वाची सूचना; HSRP नंबर प्लेट अनिवार्य, अन्यथा दंड भरावा लागणार HSRP Number Plate Apply

HSRP Number Plate: वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये होत असलेली छेडछाड आणि बनावट गोष्टी ला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून “हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट” ( HSRP Number Plate ) सर्व वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आली आहेत.

HSRP नंबर प्लेट का गरजेचे?

रस्त्यावरील वाहनांची ओळख पटवण्यासाठी, आणि वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये होणारी छेडछाड तसेच बनावट गोष्टी रोखण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी आहेत. सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत.

  • गुन्हेगारी कमी करण्यासाठी
  • वाहनांची ओळख पटण्यासाठी
  • राष्ट्रीय सुरक्षेसाठी

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पहा

सर्वोच्च न्यायालयाने एक एप्रिल 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. आणि एक एप्रिल 2019 नंतर च्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवलेली आहेत.

‘दहशतवादी माझ्यासमोर होता, मी मोठ्याने ओरडलो अन्…’; प्रोफेसर भट्टाचार्यांनी सांगितला थरारक अनुभव पहा
‘दहशतवादी माझ्यासमोर होता, मी मोठ्याने ओरडलो अन्…’; प्रोफेसर भट्टाचार्यांनी सांगितला थरारक अनुभव पहा

महाराष्ट्र सरकारचा नवीन निर्णय

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सरकारने एक एप्रिल 2019 पूर्वीच्या निर्माण झालेल्या खरेदी केलेल्या जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आपल्या गाडीला HSRP नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहेत. अन्यथा यासाठी तुम्हाला दंड देखील भरावा लागू शकतोय.

HSRP Number Plate Maharashtra

१ एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या सर्व वाहनांसाठी राज्यभरातील HSRP बसवण्याचा खर्च इतर राज्यांच्या सरासरी खर्च देखील कमी करण्यात आलेली आहे.

दोन चाकी वाहनांसाठी सरासरी खर्च 420 ते 480 रुपये असताना महाराष्ट्र सरकारने 450 रुपये ठरवलेला आहे.
चार चाकी वाहनांसाठी सरासरी खर्च 690 ते 800 रुपये असताना महाराष्ट्र सरकारने 745 रुपये दर निश्चित केलेला आहेत.
जड मोटर वाहनासाठी सरासरी खर्च 800 रुपये आहे तर महाराष्ट्र सरकारने 745 रुपये ठेवलेला आहेत.

Crop Loan Interest
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 22 कोटी, शेतकऱ्यांना दिलासा, वाचा सविस्तर माहिती Crop Loan Interest

बुकिंग प्रक्रिया- HSRP Number Plate  Registration

HSRP  नंबर प्लेट बसवण्यासाठी https://hsrpmhzone2.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागते.
आपल्या सोयीनुसार अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही नंबर प्लेट बसून घेऊ शकतात.
इतर आरटीओ मध्ये नोंदणी केलेली असल्यास या कार्यक्षेत्रामध्ये वाहन चालवत असल्यास येथे नंबर प्लेट बसवणे आवश्यक आहेत.

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI