Ladki Bahin Yojana Update Today : लडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात महत्त्वाची स्पष्टीकरण देत असताना महिला व बालविका समिती अदिती तटकरे यांनी सांगितलेले आहेत. की योजनेच्या पहिल्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट असलेल्या निकषांमध्ये कोणताही बदल आतापर्यंत करण्यात आलेला नाही. आणि संपूर्ण प्रक्रिया व कार्यवाही ही मूळ निकषानुसार सुरू आहेत.
राज्य विधिमंडळात सदस्य अनेक पर्व यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देत असताना त्या बोलत होत्या चर्चेत सतीश पाटील, अशोक जगताप, शशिकांत शिंदे, आणि चित्रा वाघ, यांनी देखील सहभाग घेतलेला होता.
लडकी बहीण योजने संदर्भात पात्रता व अर्ज प्रक्रिया
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे की योजनेच्या अटी आणि शृती नुसार लाभार्थी महिलांची पात्रता व अपात्रता ठरवली जाते अर्जाची तपासणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्या मुळे ज्या महिलांना पात्रता निकष पूर्ण करत नाहीत त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.
पण 52 कोटी महिलांना मिळणार पैसे
या योजनेच्या अंतर्गत 2.63 कोटी महिलांनी अर्ज नोंदणी केलेली असून त्यापैकी 2.52 कोटी महिलांना पैसे मिळण्यासाठी या पात्र ठरलेल्या आहेत. ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी राबवली जात आहे. त्यामुळे 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना देखील हप्ता मिळत असल्यास तो यापुढे मिळणार नाही.
लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये तुम्हाला मिळणार का? येथे चेक करा
लाडकी बहीण योजनेतून महिला वगळल्या
लडकी बहिणी योजना ही 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी लाभली जाणारी महत्त्वपूर्ण योजना आहेत. त्यामुळे 65 वयापक्षा जास्त महिला आणि 21 पेक्षा कमी वय असलेल्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आणि जर कोणी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे.
2100 रुपये कधीपासून मिळणार याबाबत खुलासा
राज्य सरकार एक विषय रुपयांपर्यंत निधी वाढवणार असल्याच्या चर्चा खूप दिवसापासून चालू आहे. पण सध्या अधिवेशन सुरू असताना देखील 2100 रुपये कधीपासून मिळणार याबाबत कोणताही खुलासा सरकारकडून करण्यात आलेला नाही. किंवा कोणती अधिकृत अशी घोषणा करण्यात आलेली नाही. असे स्पष्टीकरण आदिती तटकरे यांनी दिलेले आहे. आणि याबाबत अंतिम निर्णय आगामी अर्थसंकल्पात घेतला जाईल अशी माहिती देखील मिळत आहे.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/