शालेय परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, तीन टप्प्यांत होणार!

Maharashtra School Exams Time Table: महाराष्ट्रातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहेत! राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (SCERT) नवीन परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. यानुसार, शालेय विद्यार्थ्यांना यावर्षी तीन टप्प्यांत मूल्यांकन चाचण्या द्याव्या लागणार आहे.

हे एकसमान वेळापत्रक राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू असेल. पहिली मूल्यांकन चाचणी येत्या ६ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान घेण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: पीएम-किसान योजनेचा 20 वा हप्ता जाहीर! या तारखेला होणार जमा!

पहिल्या चाचणीचं सविस्तर वेळापत्रक जाहीर

दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पहिली पायाभूत चाचणी ६ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार आहे. या चाचणीचा विषयनिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे:

  • ६ ऑगस्ट २०२५: प्रथम भाषा
  • ७ ऑगस्ट २०२५: गणित
  • ८ ऑगस्ट २०२५: तृतीय भाषा (इंग्रजी)

या सर्व चाचण्या लेखी स्वरूपात घेतल्या जाणार असून, त्याच दिवशी तोंडी चाचणी (Oral Exam) देखील पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्यास, त्यांना दुसऱ्या दिवशी तोंडी चाचणी घेण्याची मुभा राहणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांचे लोन ते ही कागदपत्र शिवाय; फक्त 2 मिनिटांत Bank of Maharashtra Personal Loan

प्रश्नपत्रिका वितरण आणि उर्वरित चाचण्या

  • प्रश्नपत्रिकांचे वितरण १४ जुलै ते २८ जुलै २०२५ या कालावधीत करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शाळांना या कालावधीत प्रश्नपत्रिका दिल्या जातील.
  • परीक्षा शालेय वेळापत्रकानुसार सकाळ किंवा दुपार सत्रात घेण्यात येऊ शकतात. वेळापत्रकामध्ये बदल करायचा असल्यास संबंधित शाळांना SCERT कडून परवानगी घेणे आवश्यक आहे.

संपूर्ण शैक्षणिक वर्षात एकूण तीन मूल्यांकन चाचण्या घेतल्या जाणार आहेत:

  1. पहिली चाचणी: ऑगस्ट २०२५ मध्ये
  2. दुसरी चाचणी: ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत
  3. तिसरी चाचणी: एप्रिल २०२६ मध्ये

या सर्व चाचण्या मराठीसह एकूण १० माध्यमांतील विद्यार्थ्यांसाठी लागू असतील. विद्यार्थ्यांनो, आतापासूनच अभ्यासाला लागा आणि या चाचण्यांसाठी तयारी करा! 📚✨

बँक ऑफ महाराष्ट्रकडून ₹१० लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज मिळत आहे: असा करा ऑनलाईन अर्ज! Bank Of Maharashtra Personal Loan

सरकारी योजनांची माहिती मिळण्यासाठी येथे क्लिक

Leave a Comment