MSRTC New Update : काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने एमएसआरटीसीच्या भाड्यात महिलांसाठी ५० टक्के सवलत जाहीर केली होती. त्यानंतर एसटीच्या या योजनेला महिलांनी उदंड प्रतिसाद दिल्याने एसटीच्या तिजोरीत मोठा नफा जमा झाला आहे. प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा. यासाठी सरकारने आणखी एक योजना आणली आहे. या योजनेत लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना एसटीमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे.
महिलांसाठी सवलतीच्या तिकिटांचा रंगही वेगळा असेल. प्रवासी भाडे आणि अपघात निधीवर जीएसटी लागू होईल. जर तुमचे तिकीट 10 रुपये असेल तर तुम्हाला 5 रुपये आणि 2 रुपये कर सवलत मिळेल. म्हणजेच तिकिटासाठी तुम्हाला 7 रुपये मोजावे लागतील. राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये कुठेही प्रवास करता येतो. पण, राज्याबाहेर जायचे असल्यास वेगळे भाडे द्यावे लागेल. जर तुम्ही मुंबई ते हैदराबाद असा प्रवास करत असाल, तर ही सवलत फक्त महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत वैध असेल, त्यानंतर पूर्ण तिकीट जारी केले जाईल.
या सर्व प्रवाक्षणा मोफत प्रवास