या गाडी चालकांना बसणार 25,000 हजार रुपयांचा दंड; पहा नवीन नियम! RTO Vehicle Chalan
भारतीय रस्त्यांवरील वाढती वाहतूक कोंडी, बेशिस्त आणि अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, भारत सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ मार्च २०२५ पासून नवीन ‘मोटार वाहन दंड कायदा २०२५’ (Motor Vehicle Penalty Act 2025) लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास चालकांना आता मोठ्या दंडासोबतच कठोर शिक्षेलाही सामोरे जावे लागू शकते. … Read more