महिलांना जून-जुलै चे 3000 रुपये एकत्र मिळणार? जाणून घ्या तारीख
Ladki Bahin Yojana June-July Installment Date: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जून महिन्याचा हप्ता अजून खात्यात जमा झाला नसल्यामुळे अनेक महिलांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा हप्ता आता लांबणीवर गेला असून, तो पुढील महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. Ladki Bahin Yojana June-July Installment Date जून आणि जुलैचा हप्ता … Read more