‘या’ जिल्ह्यात पुढील ८ दिवस राज्यात जोरदार पाऊस! पंजाबराव डख मुसळधार पावसाचा इशारा
शेतकरी बांधवांनो आणि नागरिकांनो, आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आहे! हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी पुढील ८ दिवसांसाठी महाराष्ट्राच्या पावसाचा नवा अंदाज जाहीर केला आहे. ज्या भागात पावसाची प्रतीक्षा आहे, तिथेही आता चांगला पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. चला, पाऊस कधी आणि कोणत्या जिल्ह्यांत सक्रीय होईल, याबाबत सविस्तर माहिती पाहूया! … Read more