बिटकॉइनमध्ये आता फक्त ₹२०० मध्ये सुरू करा! Bitcoin Investment
Bitcoin Investment: क्रिप्टोकरन्सीने, विशेषतः बिटकॉइनने, अलीकडेच $१२०,००० चा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. या विक्रमी वाढीमुळे भारतातील अनेक नवीन गुंतवणूकदार क्रिप्टोकरन्सीच्या जगात नफा मिळवण्यासाठी उत्सुक झाले आहेत. तुमच्यासाठी एक खास बातमी म्हणजे, बिटकॉइनमध्ये आता अगदी कमीतकमी ₹२०० पासूनही गुंतवणूक सुरू करता येते! 🚀 Bitcoin Investment किती रकमेपासून करता येते बिटकॉइनमध्ये गुंतवणूक? Bitcoin CoinDCX चे सह-संस्थापक, सुमित … Read more