नमो शेतकरी योजनेचे 2,000 रूपये जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला मिळाले का? चेक करा

नमो शेतकरी योजनेचे 2,000 रूपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

ज्या प्रमाणे केंद्र शासनाच्या किसान सन्मान निधीचे पैसे मिळत आहेत त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचे वार्षिक ६ हजार रुपये देखील मिळतातं.

6 व्या हफ्त्याचे वितरण आजपासून सुरु झालेले आहेत. तुम्हाला जर पीएम किसान सन्मान निधीचे पैसे मिळत असतील तर नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2,000 रूपये देखील लवकरच जमा होणार आहे.

मिळविण्यासाठी वेगळा अर्ज करावा लागतो काय?


ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे पैसे मिळतात. त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे देखील आपोआप मिळत आहेत.

Crop Insurance list 2025
विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

पीएम किसान सन्मान निधीची सर्व माहिती नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी वर्ग करण्यात येते. त्यामुळे नमो शेतकरी योजनेसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाहीत.

तुम्हाला जर PM kisan sanman nidhi योजनेचे पैसे मिळत असतीन तर तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधीचा 2,000 रूपये  हफ्ता देखील विना अडथळा जमा होईल.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6 व्या ह्फ्त्यापोटी 2169 कोटी रुपयांचे वितरण DBT योजने अंतर्गत केले जाणार आहेत. यामुळे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत.

महाराष्ट्रातील ९३.२६ लक्ष शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहेत.

नमो शेतकरी योजनेचे 2,000 रूपये आले किंवा नाही?कसे तपासायचे?

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे किती हफ्ते तुम्हाला मिळाले आहेत. त्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला तुम्ही भेट देवू शकतात. त्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा.

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

https://nsmny.mahait.org/ या संकेतस्थळाला भेट द्यावी लागते.

Beneficiary status” या पर्यायावर क्लिक करायचे.

आधार नंबर टाकून कॅपचा कोड दिलेल्या चौकटीमध्ये टाईप करावा लागतो.

तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP दिलेल्या चौकटीत टाकताच तुम्हाला माहिती मिळेल कि नमो शेतकरी योजनेचे किती हफ्ते तुम्हाला मिळाले आहे. आणि जर तुम्हाला हप्ता जमा झाला नसेल तर त्याचे कारण देखील पाहायला मिळेल.

तुम्हाला जर पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता मिळाला तरच या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे सगळ्यात आधी PM किसान सन्मान निधीचा हफ्ता मिळतो का? याची चौकशी करावी.

CIBIL Score Check Online
आजपासून सिबिल स्कोर नवीन नियम जाहीर? सिबिल स्कोर नवीन पद्धतीने चेक करा CIBIL Score Check Online

तुम्हाला जर पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता मिळत नसेल तर तुमच्या तालुक्यातील तहसील कार्यालयाशी येथे संबधित अधिकारी यांना संपर्क साधू शकता. अन्यथा आपल्या गावांमधील आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू कार्यालयामध्ये जाऊन देखील तुम्ही तुम्हाला पीएम किसान योजना किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यासाठी कोणत्या अडचणी येत आहे याची माहिती जाणून घेऊ शकता.

Leave a Comment