पोस्ट ऑफिस भरतीची पहिली यादी जाहीर; आपले नाव चेक करा Post Office Bharti Merit List 2025

Post Office Bharti  Merit List 2025 महाराष्ट्रतील ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केलेले आहेत, ते अधिकृत वेबसाइटवर आपले नाव तपासू शकता.

अधिकृत वेबसाइट

IndiaPostgdsonline ला भेट द्या.   

 ‘Shortlisted Candidates’ किंवा ‘मेरिट लिस्ट’ या संबंधित लिंकवर क्लिक करावे.

Crop Insurance list 2025
विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

    आपल्या राज्याचा किंवा सर्कलचा पर्याय निवडावा, जसे की महाराष्ट्रासाठी ‘Maharashtra    PDF स्वरूपात मेरिट लिस्ट उघडते.   

 या लिस्टमध्ये आपले नाव किंवा रजिस्ट्रेशन नंबर शोधावा.

उमेदवारांची निवड 10 वीच्या गुणांच्या आधारे करण्यात येत आहेत, आणि निवडलेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल.

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

भारतीय डाक विभागाच्या ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीची पहिली मेरिट लिस्ट जाहीर. या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहेत. मेरिट लिस्ट १० वीच्या गुणांच्या आधारे तयार केली जात असते, आणि यामध्ये शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावले जात असते.

उमेदवार अधिकृत वेबसाइट

indiapostgdsonline.gov.in वर जाऊन आपले नाव तपासू शकता. मेरिट लिस्ट पाहण्यासाठी, संबंधित राज्य किंवा सर्कल निवडून PDF डाउनलोड करावा लागते. निवड झालेल्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी, कारण अंतिम निवडीसाठी त्याची पडताळणी केली जाईल.

CIBIL Score Check Online
आजपासून सिबिल स्कोर नवीन नियम जाहीर? सिबिल स्कोर नवीन पद्धतीने चेक करा CIBIL Score Check Online

सर्व जिल्हा पहिली यादी: येथे पहा

अधिकृत वेबसाईट – https://indiapostgdsonline.gov.in/

Leave a Comment