लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार 50 हजार रुपये कर्ज Ladki bahin Loan 2025

Ladki bahin Loan 2025: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. या योजनेच्या पुढील हप्ता हा एप्रिल महिन्यामध्ये 6 एप्रिल ते 10 एप्रिल या तारखे दरम्यान पात्र असणाऱ्या महिलांना जमा केला जाणार आहे. तसेच लाडकी बहीण योजना आहे मागच्या वर्षी सुरु केलेली असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे.

अजित पवार यांनी नुकतीच घोषणा केलेली असून ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरलेला आहे त्यांना 50 हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देणार आहे अशा प्रकारची माहिती अजित पवार यांनी जाहीर केलेली आहे.

महिलांना या योजनेच्या लाभ जुलै 2024 पासून देण्यात येत असून आतापर्यंत एकूण महिलांना 9 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अशी की 6 ते 10 एप्रिल दरम्यान पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. अशी माहिती नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Crop Insurance list 2025
विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

तसेच विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महायुती सरकारकडून आम्ही पूर्ण सत्तेत आलो तर, आम्ही 210 रुपये देऊ अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली होती. या योजनेच्या अंतर्गत आता महिलांना एक विषय रुपये कधीपासून मिळणार? असं सवय राज्यातील महिलांकडून विचारण्यात येत आहेत.

यादरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे. की खरंतर अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आशा होती. परंतु अधिवेशनात असं काही घडलं नाही. अजित पवार यांनी सांगितले की कृपा करून तुम्ही कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका मी आपल्या राज्यचा सर्वात मोठा अर्थसंकल्प 7 लाख वीस कोटी रुपयांचा सादर केलेला आहे. यामुळे पेन्शन, सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, राज्याच्या कर्जाचे व्याज, हे देखील द्यावे लागेल.

आणि अशा प्रकारचे काम मधून उरलेला पैसा हा माझ्या लाडक्या बहिणीसाठी आहे. विरोधक सांगत होती की ही योजना बंद करतील त्यामुळे मला अनेक महिला भेटल्या त्यांनी मला विनवलं 1500 रुपये देता 2100 रुपये द्यावेत मी देखील नाही म्हटले नाही. ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल. त्यावेळेस तुम्हाला २१०० रुपये देणार आहे. अशी माहिती अजित दादा पवार यांनी बोलत असताना दिलेली आहे.

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/

अजित पवार म्हणाले की, मी संपूर्ण हिशोब केलेला आहे. तुम्ही ज्या प्रकारे तुमचा संसार करत असताना महिन्याचा हिशोब लावत असतात. तसा मला राज्याच्या जनतेचा 13 कोटी जनतेचा 365 दिवसांचा हिशोब बघावा लागतो. शेतकऱ्यांना काय द्यायचं आहे? कामगारांना काय द्यायचं आहे? मागासवर्गीय ना काय द्यायचं? अल्पसंख्यांकना काय द्यायचं? सगळ्या प्रकारची सोंग करता येतात, पण पैशाचे सोंग आणता येत नाही. आणि मला ही योजना चालू देखील ठेवायची आहे.

यामुळे आम्ही एक नवीन पर्याय काढत आहोत. काही बँकांना आम्ही तयार केलेला असून तुम्हाला 50 रुपयांचे कर्ज काढून एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात. अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे.

CIBIL Score Check Online
आजपासून सिबिल स्कोर नवीन नियम जाहीर? सिबिल स्कोर नवीन पद्धतीने चेक करा CIBIL Score Check Online

लाडकी बहीण योजनेच्या 20 महिला जर एकत्र आल्या तर 20×50,000 साधारणतः 10 लाख रुपये जमवून तुम्ही तुमचा व्यवसाय किंवा एखादे काम करू शकतात. तसेच 20 महिलांचे महिन्याला 30 हजार रुपये देखील येतील. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा हप्ता या पैशातून भागवता येईल. हा उपाय राज्य सरकारने निवडलेला आहे. असे अजितददा पवार यांनी बोलत असताना सांगितले आहेत. ( Ladki bahin Loan 2025 )

Leave a Comment